तुम्हाला पाय घासत चालण्याची सवय आहे का? तर आजच बदला नाहीतर...

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतात. चांगल्या सवयी माणसाला यश मिळवून देण्यास मदत करतात. तर वाईट सवयींचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीमुळे ग्रह दोष निर्माण होतात. जाणून घेऊया कोणत्या चुका केल्याने ग्रह दोष निर्माण होतो.

जे लोक पाय घासत चालतात त्यांचा राहू खराब बोतो. यामुळे त्यांना आपल्या आयुष्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक बाबतीत त्यांचे नुकसान होते.

ज्या लोकांना सतत ओरडून बोलायची सवय असते त्यांचा शनी खराब होतो. यामुळे दुसऱ्याशी बोलताना नेहमी सन्मानपूर्वकच बोलले पाहिजे.

जे लोक सकाळी उठून आपले अंथरूण नीट करत नाहीत. तसेच बेडवर चुरगळलेल्या चादरी पडलेल्या असतात अशा लोकांच्या जीवनात सतत त्रास येतात. तसेच त्यांचा राहू आणि शनीही खराब होतो.

जे लोक बाथरून अथवा किचनमध्ये साफ-सफाईवर विशेष लक्ष देतात. त्यांच्या कुंडलीतही ग्रह दोष बनतो.

जे लोक सतत अपशब्द बोलत असतात तसेच शिव्या देत असतात त्यांचा गुरू आणि बुध खराब होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने अशा चुका चुकूनही करू नये. नाहीतर जीवनात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.
Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या