Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या खास लक्षणावरून सांगता येते की त्या व्यक्तीच्या नशिबात किती धन आणि उन्नती आहे हे समजते.


जी व्यक्ती आपली महत्त्वाची कामे तसेच योजना नेहमी गुप्त ठेवतात त्या व्यक्ती निश्चितच आपले ध्येय गाठतात. अशा व्यक्ती जीवनात थोड्या संघर्षानंतर ऐशोआरामात जगतात. त्यांना जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही.


जी व्यक्ती आपले खासगी जीवन आणि व्यवहाराबद्दल कोणालाही काही सांगत नाही ती व्यक्ती खूप प्रगती करतात.


अशा लोकांच्या कमकुवत गोष्टी कधीही दुसऱ्यासमोर उघड होत नाहीत. अशा व्यक्ती खूप प्रगती करतात आणि मानसन्मान मिळवतात.


एक बुद्धिमान व्यक्ती कधीही दुसऱ्यांना न मागता सल्ले देत नाही. तर मूर्ख लोक उगाचच दुसऱ्यांना सल्ले देत बसतात. दोघांमधील हे छोटेसे अंतर बुद्धिमान लोकांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. याच कारणामुळे या व्यक्ती चारचौघामध्ये उठून दिसतात.

Comments
Add Comment

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’