PBKS vs MI: मुंबई-पंजाब सामन्यात पावसाबाबत वेगळा आहे नियम, जाणून घ्या

मुंबई: पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी १ जूनला आयपीएलचा दुसऱा क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. मात्र सामना सुरू होण्याआधीच पावसाने अडथळा निर्माण केला आहे.

साधारणपणे आयपीएलच्या सामन्याचा निकाल साडेअकरा वाजेपर्यंत येतो. मात्र दुसऱ्या क्वालिफायरबाबत आयपीएलचा नियम वेगळा आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पाऊस सुरू असल्याने सामन्याचा निकाल उशीरा रात्री १ वाजेपर्यंत येऊ शकतो.

आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना २ तास उशिराने सुरू केला जाऊ शकतो. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. मात्र या सामन्यासाठी अधिकतर १२० मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला आहे.

मुंबई-पंजाब सामन्याची वेळ संध्याकाळी साडेसात वाजताची होती. यानुसार जरी साडेनऊ वाजेपर्यंत सामना सुरू झाला असता तरी षटकांत कपात केली गेली नसते. मात्र ९.३०च्या नंतर सामना सुरू झाला तर या वेळेनंतर षटकांमध्ये कपात केली जाईल.
Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत