Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट, आरोग्याचा एक छोटासा जादूगार!

  55

ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील फळ आहे, ज्याला 'नोबल वुमन' असेही म्हणतात. हे फळ लाल किंवा पिवळ्या सालीचे आणि पांढरे किंवा लाल गर असलेले असू शकते. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे आणि हे फळ अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.



१. ड्रॅगन फ्रूट है शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.



२. है फळ आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संक्रमणाच्या प्रभावापासून आपले संरक्षण करते.



३. ड्रॅगन फ्रूटमध्ये कमी प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते हाडांसाठी आणि स्नायूंसाठी चांगले असते.



४. ड्रॅगन फ्रूटच्या बियांमध्ये लोह असल्यामुळे आपल्या शरीरात लाल रक्तपेशीचे प्रमाण वाढते.



५. ड्रॅगन फ्रूटमधील मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते.



६. ड्रॅगन फ्रूटमधील अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.



७. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपले पाचनतंत्र संतुलित राहते.

Comments
Add Comment

पावसाळ्यात घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी

भारतात मान्सून दाखल झाला आहे, तरीही अनेक घरमालकांनी अजूनही पावसाळ्याच्या समस्यांवर तोडगा काढलेला नाही.

फक्त १० रुपयांत 'रॉकेट स्पीड'ने वाढतील केस! अळशीच्या बियांचा हा खास उपाय नक्की करून पहा

केस गळणे, कोरडेपणा, वाढ खुंटणे किंवा चमक कमी होणे या समस्या आजकाल तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

DASH आहार: रक्तदाब नियंत्रणासाठी एक प्रभावी उपाय

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उच्च रक्तदाबाची (High BP) समस्या सामान्य झाली आहे.

पावसाळ्यात घट्ट दही बनवण्यासाठी ५ खास टिप्स

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे दही व्यवस्थित लागत नाही किंवा पातळ राहते, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र

फुलांपासून कसे खुलेल सौंदर्य

फुले केवळ सजावट आणि सुगंधासाठीच नव्हे तर ती तुमचे सौंदर्य देखील वाढवू शकतात. बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधने

विशाखापट्टणममध्ये या ठिकाणांना भेट द्या!

विशाखापट्टणम नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील आरके बीच हे