
हल्ली मुलींसोबत मुलांमध्ये देखिल चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी ही समस्या फक्त मुलींमध्ये दिसून येत असे. परंतु आता कॉलेज तरुणांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणांपर्यंत ही समस्या वाढताना दिसत आहे. जे अनेक महागडे, डॉक्टरी आणि घरगुती उपाय करून सुद्धा जात नाही.
हानिकारक, केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरणे,योग्य ती काळजी न घेणे, बदलते हवामान,बाहेरील खाणे (junk food ) यामुळे या समस्या येतात. परंतु जर योग्य ती काळजी घेतली आणि पथ्ये पाळली तर या समस्येपासून सुटका मिळू शकते.योग्य ते उपाय केले तर नक्कीच यातून सुटका मिळू शकते. आता ते उपाय काय आहेत आणि ते कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत.
दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे का गरजेचे आहे?
दिवसभर बाहेर फिरताना आपल्या त्वचेला धूळ, घाम, प्रदूषण आणि उन्हाचा सतत सामना करावा लागतो. त्यामुळे चेहऱ्यावर मळ आणि तेलकटपणा जमा होतो, जे वेळेवर साफ न केल्यास त्वचेच्या रंध्रांमध्ये साचून राहतात. याच कारणांमुळे नंतर मुरुम, काळे डाग आणि त्वचासंबंधी इतर समस्या उद्भवतात. म्हणून रोज किमान दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
पण चेहरा धुताना साबणाचा वापर टाळा, कारण सामान्य साबणांमध्ये असलेले हानिकारक रसायन आणि क्षारीय घटक त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करतात. त्यामुळे चेहरा कोरडा, ताणलेला आणि अधिक मुरुमयुक्त होतो. त्याऐवजी त्वचेला अनुरूप असा सौम्य फेस वॉश वापरणे केव्हाही चांगले. यामुळे चेहरा स्वच्छही राहतो आणि त्याचा नैसर्गिक सौंदर्यसुद्धा टिकून राहतो.

मुंबई : सोशिअल मीडिया व टेलिव्हिजन विश्वात सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी. प्रिन्स व नरुला यांनी गेल्यावर्षी ...
चेह-यावरील मुरूमं हटवण्यास मदत करणारे काही गुणकारी फेस वॉश
न्यूट्रोजेना तेल-मुक्त मुरुमांचे वॉश (Neutrogena Oil-Free Acne Wash)
हा फेसवॉश मुरुमं कमी करतो, ब्लॅकहेड्स साफ करतो. तेलकट त्वचा असणाऱ्या मुलांसाठी एकदम योग्य आहे.
मिनिमलिस्ट २ सॅलिसिलिक अॅसिड फेस वॉश (Minimalist 2% Salicylic Acid Face Wash)
ब्लॅकहेड्स, मुरुमं आणि ऑयली स्किनवर जलद परिणाम.
सेटाफिल तेलकट त्वचा स्वच्छ करणारे (Cetaphil Oily Skin Cleanser)
मुरुमं वाढवणारे घटक टाळून बनवलेलं.
रोजच्या वापरासाठी सुरक्षित.
प्लम ग्रीन टी पोअर क्लीनिंग फेस वॉश (Plum Green Tea Pore Cleansing Face Wash)
ग्रीन टी, साखर व सालिसिलिक अॅसिड युक्त.
नैसर्गिक घटक आणि ऑयली त्वचेसाठी योग्य.
हिमालया प्युरिफाइंग नीम फेस वॉश (Himalaya Purifying Neem Face Wash)
नीम आणि हळद युक्त आयुर्वेदिक फॉर्म्युला.
सुरुवातीच्या मुरुमांसाठी प्रभावी.
कॉलेज किंवा टीनएज मुलांसाठी उत्तम
अॅक्ने फेसवॉश वापरताना लक्षात ठेवावं:
दिवसातून फक्त 2 वेळा वापरा (सकाळी व रात्री).
नंतर ऑईल-फ्री मॉइश्चरायझर लावणं विसरू नका.
आठवड्यातून दोन वेळा स्क्रबिंग
मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी मदत करते
चेहऱ्यावरील धूळ हि चेहऱ्यावरील खड्यामध्ये जाऊन बसते जी फेस वॉश ने पूर्णपाने निघत नाही, जर आठवड्यातून २ वेळा स्क्रब केलं तर धूळ आणि मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा तेजल बनते
एमकॅफीन नेकेड आणि रॉ कॉफी फेस स्क्रब (mCaffeine Naked & Raw Coffee Face Scrub)
कॉफी आणि वॉलनट युक्त.
मृत त्वचा हटवतो आणि त्वचेला टोन करतो.
ऑयली आणि नॉर्मल स्किनसाठी बेस्ट.
बायोटिक बायो पपीता रिवाइटलाइज़िंग टैन-रिमूवल स्क्रब (Biotique Bio Papaya Revitalizing Tan Removal Scrub)
पपईचे नैसर्गिक एंजाइम्स वापरून टॅनिंग कमी करतो.
आयुर्वेदिक, सौम्य आणि वास चांगला.
निव्हिया स्किन रिफायनिंग स्क्रब Nivea Skin Refining Scrub (Budget Option)
सौम्य स्क्रब पार्टिकल्स आणि व्हिटॅमिन ई युक्त.
दररोजच्या वापरासाठी योग्य.
किफायतशीर आणि विश्वसनीय ब्रँड.
सनस्क्रीन लावणे:
तुम्ही जेव्हा बाहेर पडत असाल तेव्हा चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचं टॅनिंग, डाग आणि वृद्धत्व लांब राहतं.
तसेच यात असलेले spf घटक चेहऱ्यासाठी खूप महत्वाचे ठरतात
न्यूट्रोजेना अल्ट्रा शीअर ड्राय-टच सनस्क्रीन एसपीएफ ५०+
एसपीएफ ५०+, पीए+++ Neutrogena Ultra Sheer Dry-Touch Sunscreen SPF 50+
SPF 50+, PA+++
हलका, चिकटपणा नसलेला आणि पटकन शोषला जातो.
मुलांसाठी परफेक्ट, विशेषतः ऑयली त्वचेसाठी.
मिनिमलिस्ट सनस्क्रीन एसपीएफ ५० पीए++++ (मल्टीविटामिन) Minimalist Sunscreen SPF 50 PA++++ (Multivitamin)
नॉन-कॉमेडोजेनिक, फ्रॅग्रन्स फ्री
विटॅमिन A, B, E युक्त – स्किन हेल्थ सुधारतो.
मॉडर्न आणि स्किनकेअरप्रेमी मुलांसाठी उत्तम.
डर्मा को १% हायल्यूरॉनिक सनस्क्रीन अॅक्वा जेल
एसपीएफ ५० पीए++++ The Derma Co 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel
SPF 50 PA++++
हायलुरॉनिक अॅसिड युक्त.
खूप हलका आणि ओइल-फ्री.
स्किन मॉइश्चराइज करत असतानाच सनप्रोटेक्शन देतो.
मॉइश्चरायझर लावणं
त्वचेचं पोषण आणि ओलावा टिकवण्यासाठी हलका जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरण्याची सवय लावावी
सेटाफिल मॉइश्चरायझिंग लोशन Cetaphil Moisturising Lotion
तेलकट न वाटता दिवसभर हायड्रेशन.
सेंसिटिव किंवा मुरुमं असणाऱ्या मुलांसाठी उत्तम.
प्लम ग्रीन टी मॅटिफायिंग मॉइश्चरायझर Plum Green Tea Mattifying Moisturizer
ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट्स व सालीसिलिक अॅसिड युक्त.
मुरुमं कमी करतो आणि त्वचेला मॅट लुक देतो.
टीनएज मुलांसाठी खास!
डर्मा कंपनी तेलमुक्त दैनिक चेहरा मॉइश्चरायझर The Derma Co Oil-Free Daily Face Moisturizer
मुरुमं होणाऱ्या त्वचेसाठी योग्य.
त्वचेला बॅलन्स ठेवतो.
स्पॉट ट्रीटमेंट आणि नाईट क्रीम्स
त्वचेवर मुरूम किंवा डाग असतील, तर रात्री झोपण्याआधी विशिष्ट औषधयुक्त क्रीम्स वापरण
मिनिमलिस्ट रेटिनॉल ०.३% नाईट क्रीम Minimalist Retinol 0.3% Night Cream
रेटिनॉल व पेपटाइड्स युक्त – त्वचेची दुरुस्ती करते
मुरुमांचे डाग, सुरकुत्या कमी करते
सुरुवातीला आठवड्यातून 2-3 वेळा वापरावी
The Ordinary Niacinamide + Zinc
तेलकट त्वचा, मुरुमं, आणि डाग यावर जबरदस्त परिणाम
टीनएजर्स आणि ऑयली स्किनवाल्यांसाठी बेस्ट
सेटाफिल ब्राइट हेल्दी रेडियन्स नाईट क्रीम Cetaphil Bright Healthy Radiance Night Cream
डाग, टॅन कमी करून त्वचा उजळवते
सेंसिटिव स्किनवाल्यांसाठी खास
(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून प्रहार कोणताही दावा करत नाही.)