Landslide disrupts: नवीन कसारा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

  73

इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात मंगळवार दि. २७ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. रात्रभर झालेल्या तुरळक पावसाने ही दरड कोसळली असून दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत हाताने ढकलत पडलेली ही दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात झाली.


संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घालत हाहाकार माजवला आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात अजुन जोरदार पावसाने हजेरी लावली नाही.  इगतपुरीत अद्याप तुरळक पाऊसच कोसळत आहे. अशा या तुरळक पडणाऱ्या पावसानेच जर दरड कोसळत असेल तर,  सलग चार  मुसळधार महिने पाऊस सुरू झाल्यावर कसारा घाटात काय परिस्थिती निर्माण होईल असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण