अनिल अंबानींची कंपनी कर्जमुक्त

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मोठे यश मिळवले असून कंपनी ३३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून कर्जमुक्त झाली आहे. कंपनीला ४३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.

कंपनीने मागील वर्षातील तोटा भरून काढला आहे. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठे यश मिळवले असून कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून स्वतःला कर्जमुक्त केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

कंपनीचे शेअर्स देखील मागील काही वर्षांत खूप वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्षर लि. ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. त्यांनी ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले.

कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. याचा अर्थ, कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब