या’ फळांच्या साली चेहऱ्याला ठेवतील टवटवीत!

सौंदर्य तुझं प्राची शिरकर


आपण आजारी पडल्यावर आपल्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपल्या आवडीची फळे खातो देखील पण फळे खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याची साल कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फळं तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहेत तितकीच त्यांची साल देखील फायदेशीर आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅनिंग, सनबर्न, डलनेस यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे, तुम्ही बाजारातून केमिकलयुक्त उत्पादने खरेदी करणे, तर थांबवालच पण सोबतच तुमच्या त्वचेवर या केमिकल्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. प्रत्येक महिलेला चमकदार आणि डागरहित त्वचा हवी असते आणि त्यासाठी बहुतेक महिला महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात.


पण, जर आम्ही तुम्हाला सांगितले की अशा समस्या फक्त काही नैसर्गिक वस्तूंनी सोडवता येतात तर? बरं, हा लेख स्वयंपाकघरातील घटकांसह त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्सबद्दल नाही, तर काही सोप्या फळांच्या सालींच्या मदतीने चमकदार त्वचा मिळविण्याबद्दल आहे. ही साले तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जातात आणि चेहऱ्यावर त्वरित चमक आणू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या लेखातून अशी कोणती फळे आहेत ज्यांच्या साली आपण स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करू शकतो.

Comments
Add Comment

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

आजच्या तरुणाईमध्ये नेल एक्सटेन्शन हा फॅशन आणि सौंदर्याचा नवा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आकर्षक आणि

पुनःपुन्हा होणारा गर्भपात

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंददायक आणि भावनिक घटना

कर्करुग्णांची संजीवनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : उर्मिला बेडेकर - पिटकर आजपर्यंत शेकडो कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन

शारीरिक स्वास्थ्याची त्रिसूत्री

पूर्वी महिष्मती नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. सदैव व्यवसायात व्यग्र असलेल्या या व्यापाऱ्याला अस्वस्थ

चिकन वडा पाव

साहित्य : २५० ग्रॅम बोनलेस चिकन खिमा १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट १ लहान कांदा बारीक चिरलेला १ टेबलस्पून कसुरी

कन्या पूजनाचे आधुनिक रूप

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या उपासनेचा एक मोठा पर्व. या नऊ दिवसांमध्ये देवीची