DC vs KKR, IPL 2025: दिल्लीला विजय आवश्यक

  36

मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कालच्याच सामन्यात दिल्लीचा बेंगळुरूने ६ बळीनी पराभव केला. गुण तक्त्यात दिल्ली चौथ्या स्थानावर आहे व आजचा सामना जिंकणे त्यांना आवश्यक आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर कोलकत्ता विरुद्ध होणार आहे.


कोलकत्याचा यापूर्वीचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला व त्यांना एक गुण मिळाला. कोलकत्त्याला देखील त्यांचे पात्रता फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. कोलकत्त्याचा संघ फलंदाजीमुळे अडचणीत येत आहे. सलामीला डी-कॉक व गुरबाज चालत नाही आहेत तर मधल्या फळीत व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली हे सारेच खेळाडू एक मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत.


आजचा सामना जिंकायचा असेल तर कोलकत्त्याला संघात काही बदल करावे लागतील. कोलकत्या समोर दिल्लीचा संघ नक्कीच ताकदवान आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी ही कोलकत्ता पेक्षा चांगली आहे. आणखी एक गोष्ट दिल्लीच्या संघात आहे ती म्हणजे ते रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. गरजे नुसार ते त्यांच्या गोलंदाजी व फलंदाजी मध्ये बदल करतात. चला तर बघूया दिल्ली कालचा पराभवाचा बदला आज घेणार का?

Comments

megha malik    April 29, 2025 05:32 PM

दिल्ली vs कोलकाता: आजचं महत्त्वपूर्ण सामना! 🔥 दिल्लीला आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, आणि ते घरच्या मैदानावर कोलकात्याशी भिडणार आहेत. कोलकत्ता संघर्ष करत असले तरी त्यांना आपल्या फलंदाजी सुधारण्याची गरज आहे. दिल्लीचा संघ आजचा पराभव सुधारून विजयी होईल का? 🏏💥 #DCvsKKR #IPL2025 #Playoffs

Add Comment

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कशी धावशील?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव रुग्णालयात

नवी दिल्ली : भारताच्या टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जर्मनीतील रुग्णालयात आहे. सूर्यकुमार यादववर

अभिनेता सलमान खान बनला दिल्ली फ्रँचायझीचा मालक

नवी दिल्ली : देशातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या

कसोटी सामन्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी

लीड्स : इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत ने उत्तम कामगिरी केली आहे . कसोटी क्रिकेट च्या इतिहासात