Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २७ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग प्रीती. चंद्र राशी मेष. भारतीय सौर ७ वैशाख शके १९४७. रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ६.५९, मुंबईचा चंद्रास्त ६. ३७ राहू काळ ५.२३ ते ६.५९, चैत्र अमावास्या, दर्श अमावास्या-समाप्ती-उत्तररात्री-०१; ०१.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील.
वृषभ : सरकारी कामे मार्गी लागतील. कर्तव्यपूर्ती कराल.
मिथुन : नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कर्क : प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील.
सिंह : आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.
कन्या : आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो.
तूळ : आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ.
वृश्चिक : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक.
धनू : आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्य शैलीचे कौतुक होईल.
कुंभ : आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता.
मीन : आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी