Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी मागील महिन्यापासूनच यात्रेकरुंची नोंदणीप्रकिया सुरु झाली आहे. आतापर्यंत १८ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये ६० टक्के नोंदणी ऑनलाईन केली असून ४० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन बुकींगदरम्यान स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला आहे. स्कॅमर्स चारधाम … Continue reading Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक