Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार ,१९ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूल, पूर्वाषाढा. योग शिवा, सिद्ध. चंद्र राशी धनू. भारतीय सौर २९ चैत्र शके १९४७. शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१८ मुंबईचा चंद्रोदय ९.४८ , मुंबईचा सूर्यास्त ६.५६ मुंबईचा चंद्रास्त ८.०९ राहू काळ ३.४७ ते ५.५२, सौर ग्रीष्म ऋतु प्रारंभ, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रत्येक कार्यात यश मिळेल.
वृषभ : इच्छापूर्तीचा दिवस, महत्त्वाचे काम होईल.
मिथुन : कलाकारांना मोठी प्रसिद्धी व यश मिळेल.
कर्क : कार्यमग्न राहावे लागेल.
सिंह : तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.
कन्या : आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक ठरेल.
तूळ : लाभ होण्याची शक्यता.
वृश्चिक : व्यवसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ.
धनू : महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
मकर : वास्तुविषयक व्यवहार होतील.
कुंभ : विवाह ठरू शकतात
मीन : आजचा दिवस अनुकूल ठरेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६