मुंबई: अक्षय्य तृतीयेचा सण यंदा ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. ज्योतिषगणनेनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा तब्बल ८२ वर्षांनी शुभ संयोग बनत आहे. हा अद्भुत संयोग ५ राशींसाठी अतिशय फलदायी असणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळवून देऊ शकतो.
वृषभ – आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ होतील. नोकरी आणि व्यापारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.
कर्क – नव्या नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी ठरतील. अचानकपणे थांबलेले पैसे येतील. सोने-चांदीची खरेदी तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल.
तूळ – अचानक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. घर अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पैशांची बचत होईल.
मकर – नवे काम अथवा व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यापारात दीर्घकाळ थांबलेले कार्य पूर्ण होईल. त्या कामात गती येईल.
कुंभ – घरातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गाच्या लोकांना लाभामध्ये अप्रत्यक्षपणे वृद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत.
उपाय – अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा अथवा अशोकाच्या पानांचा हार लावा. तसेच लक्ष्मी मातेला स्फटिकांची माळा अर्पण करा.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…