Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १७ एप्रिल २०२५

पंचांग


चंद्र नक्षत्र चित्रा. नंतर स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २७ चैत्र शके १९४७. गुरुवार दिनांक १७ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा चंद्रोदय ७.२०, मुंबईचा सूर्यास्त ६.५६, मुंबईचा चंद्रास्त ६.३९ राहू काळ ५.२१ ते ६.५६.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : ताणतणाव रहित वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : उत्पन्नात वाढ होईल. तसेच प्रसिद्धी मिळेल.
मिथुन : स्वतःचे चिंतन-मनन योग्य दिशेने सुरू राहील.
कर्क : आपली मते इतरांवर लादू नका.
सिंह : प्रेमात यश संपादन करू शकाल. बहुतेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : वस्तुस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे राहील.
तूळ : बुद्धीजीवी जातकांना आजचा दिवस आनंदी राहील
वृश्चिक : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावे लागतील.
धनू : विशेष कामांचे नियोजन होईल.
मकर : व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील.
कुंभ : नियोजन यशस्वी होईल.
मीन : एखादे नवीन महत्-त्वाचे काम हाती घ्याल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६