Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!

पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे या पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. कामानिमित्त पाटणा येथे गेलेल्या लक्ष्मण शिंदे यांचा १४ एप्रिल रोजी बिहारमध्ये मृतदेह आढळून आला. Rohit Sharma : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान! मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या लक्ष्मण साधू शिंदे यांचा भंगाराचा … Continue reading Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!