Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: जिओच्या अनेक रिचार्ज प्लानबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल मात्र तुम्हाला १९९ रूपयांच्या जिओच्या प्लानबद्दल माहिती आहे का? जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला रिचार्जचे अनेक पर्याय मिळतात. यात विविध किंमतीचे विविध फीचर्ससह अनेक प्लान्स असतात. येथे आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या दरम्यान ते कॉलिंग आणि डेटाचा … Continue reading Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग