Summer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या ‘टिप्स’ फॉलो करा

उन्हाळा सुरु झाला की सर्वानांच टेन्शन येतं. कारण त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. पण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे या सामान्य समस्या आहेत, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की असं का होतं? उन्हाळ्याच्या काळात आपल्याला त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. डिहायड्रेशनमुळे जितका शरीरावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवर देखील होतो. त्वचेची … Continue reading Summer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या ‘टिप्स’ फॉलो करा