Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टूर सर्कीट

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा सहलीत समावेश करण्यात आला आहे. या सहलीचे १४ आणि १५ एप्रिल रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे आयोजन करण्यात येणार आहे. … Continue reading Dr. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टूर सर्कीट