UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद

मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ठप्प झाले आहे. यामुळे थेट बँक खात्यामार्फत होणारे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांच्यासह अनेक अॅपचा यूपीआय प्लॅटफॉर्म बंद पडला आहे. यामुळे मोबाईलद्वारे झटपट आर्थिक व्यवहार करण्याची सवय झालेल्यांची पंचाईत झाली आहे. दुपारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय यांनी त्यांच्या … Continue reading UPI Down : यूपीआय ठप्प; गूगल पे, फोन पे आणि पेटीएम बंद