फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

नवी दिल्ली : १५ एप्रिल २०२५ पासून रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत का? काय आहे व्हायरल मेसेजचा दावा? एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंग सकाळी १० ऐवजी ११ वाजता … Continue reading फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?