Dharashiv Crime : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण

पुणे : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. कुस्ती स्पर्धेवेळी ही मारहाण झालीय. निलेश घायवळ एका पैलावानाची भेट घ्यायला गेला असताना अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून गेला. त्या पैलवानाने निलेश घायवळला मारहाण केली असल्याची माहिती समोर आलीये. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. आंदरूड … Continue reading Dharashiv Crime : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण