Trade War begins between US and China over tariffs : व्यापारयुद्धाचा भडका उडाला, चिनी ड्रॅगन फुत्कारला

अमेरिकेच्या १४५ टक्के टॅरिफला चीनचे १२५ टक्के टॅरिफने प्रत्युत्तर बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्धाचा भडका उडाला आहे. टॅरिफ अर्थात आयात शुल्क लावण्यावरुन दोन्ही देश इरेला पेटले आहेत. अमेरिकेने चिनी मालावर १४५ टक्के टॅरिफ लादला आहे. याला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या मालावर १२५ टक्के टॅरिफ लादत असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प … Continue reading Trade War begins between US and China over tariffs : व्यापारयुद्धाचा भडका उडाला, चिनी ड्रॅगन फुत्कारला