Tahawwur Rana : तहव्वूर राणाची चौकशी सुरू, ‘या’ प्रश्नांची जाणून घेणार उत्तरं

मुंबई : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अठरा दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी तहव्वूर राणाला १४ बाय १४ च्या खोलीत ठेवले आहे. एनआयएचे १२ अधिकाऱ्यांचे पथक त्याची चौकशी करत आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला एनआयए कोठडी दिली आहे. या कोठडीतच त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती तहव्वूर राणा विरोधात … Continue reading Tahawwur Rana : तहव्वूर राणाची चौकशी सुरू, ‘या’ प्रश्नांची जाणून घेणार उत्तरं