New York Helicoptor Crash : न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळून थेट हडसन नदीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स यांनी या दुर्घटनेची माहिती दिली.या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्सकडून चालवलं जात होतं. हेलिकॉप्टरने सायंकाळी … Continue reading New York Helicoptor Crash : न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू