Poco C71 : फ्लिपकार्टवर पोको सी७१ च्‍या विक्रीला सुरुवात

मुंबई : सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अल्टिमेट ब्‍लॉकबस्‍टरचा अनुभव मिळणार आहे. पोको सी७१ स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी लाँच करण्‍यात आला आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍लेसह वेट टच डिस्‍प्‍ले सपोर्ट आणि डोळ्यांच्‍या संरक्षणासाठी ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफिकेशन आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरा आणि विशाल ५२०० एमएएच बॅटरी … Continue reading Poco C71 : फ्लिपकार्टवर पोको सी७१ च्‍या विक्रीला सुरुवात