मेट्रो-३ ला पादचारी पुलाने जोडणार

४३.४१ कोटी रुपयांचा होणार खर्च मुंबई : मुंबई मेट्रो कॉरिडॉरमधील इंटरकनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो लाईन-६ ला मेट्रो लाईन-३ सोबत जोडण्यासाठी एक नवीन पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. नियोजित पूल मेट्रो लाईन- ६ वरील एलिव्हेटेड सीप्झ स्टेशनला मेट्रो … Continue reading मेट्रो-३ ला पादचारी पुलाने जोडणार