Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती अन् चीनवर मात्र…

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफ प्लानमुळे संपूर्ण जग नव्या संकटात सापडले. यामुळे जागतिक स्तरावरील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले.ट्रम्प यांच्या या निर्णयाचा अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही टॅरिफ योजना ९० दिवसांसाठी स्थगित केली आहे. तसेच जागतिक बाजारपेठेप्रती चीनने दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिका चीनवर आकारलेला कर आता … Continue reading Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती अन् चीनवर मात्र…