Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १० एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पुष्य. योग सुकर्मा. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर २० चैत्र शके १९४७. गुरुवार, दिनांक १० एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय १.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.५४, मुंबईचा चंद्रास्त ९.४५, उद्याची राहू काळ ५.२० ते ६.५४. भगवान महावीर जन्म कल्याणक, प्रदोष, अनंग त्रयोदशी, अनंग व्रत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काही महत्त्वाच्यालोकांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : व्यवसायात उलाढाल वाढेल, आर्थिक बाजू चांगली राहील.
मिथुन : आपल्या कामकाजात प्रगती होईल.
कर्क : विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता
सिंह : मन उत्तेजित व प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील.
कन्या : एकाच वेळेस अनेक कामे करणे टाळा.
तूळ : चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल.
वृश्चिक : आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक.
धनू : निरनिराळ्या लाभनी लाभान्वित व्हाल.
मकर : एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कुंभ : महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा
मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके