Uttar Pradesh News : अजबच! पैशांसाठी ३० महिन्यांत २५ वेळा झाली आई! ५ वेळा नसबंदी करूनही पुन्हा झाली गर्भवती?

लखनऊ : लखनऊ मधील आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची ३० महिन्यात २५ वेळा प्रसूती झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदीही झाली. तरीही महिला गर्भवती राहिल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक महिला ३० महिन्यात २५ वेळा आई झाली. … Continue reading Uttar Pradesh News : अजबच! पैशांसाठी ३० महिन्यांत २५ वेळा झाली आई! ५ वेळा नसबंदी करूनही पुन्हा झाली गर्भवती?