Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने ‘एस्क्युज मी’ बोलताच तरुणांकडून मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जात असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. इंग्रजी नाही तर मराठी भाषेचा वापर व्हावा; यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात आहे. अशातच डोंबिवलीमध्ये (Dombivali) सहज वापरल्या जाणाऱ्या ‘एस्क्युज मी’ या इंग्रजी शब्दावरून मोठा … Continue reading Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने ‘एस्क्युज मी’ बोलताच तरुणांकडून मारहाण