Belly fat: जिमला न जाता अशी कमी करा पोटाची चरबी, वापरा ही सोपी ट्रिक्स

मुंबई: पोटाची चरबी कमी कऱण्यासाठी अनेक उपाय आहेत. दरम्यान, यासाठी एक्सरसाईज गरजेची आहेत. मात्र ज्यांना जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करायची नाही आहे मात्र पोट कमी करायचे आहे तर अशा लोकांसाठी खाली काही पद्धती दिल्या आहेत. ज्यांनी तुम्ही पोट कमी करू शकता.


शुगर कमी करा - साखरेचे सेवन न केल्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. साखरेचे कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी बिन साखरेचा चहा अथवा ब्लॅक कॉफी प्या. तसेच साखरेचे पदार्थ टाळा.


प्रोटीन आणि फायबर खा - पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त डाएटचे सेवन करा. या पोषकतत्वामुळे पचनास मदत होते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.


पुरेसे पाणी प्या - पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीराची चरबी कमी होते आणि तुमचे पोट हेल्दी राहते. कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी दररोज प्यायले पाहिजे.


पुरेशी झोप - तणावामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढू शकते. दरम्यान,पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोप पूर्ण न झाल्याने कार्टिसोल हार्मोन वाढते यामुळे वजन घटवण्यास अडथळा निर्माण होतो.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण