PM Modi : पंतप्रधान मोदी बुधवारी ‘नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात’ उपस्थित राहणार

* जागतिक उपक्रमात १०८ पेक्षा जास्त देशांचे लोक होणार सहभागी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, ९ एप्रिल रोजी नवी दिल्लीत ‘नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. नवकार महामंत्र दिवस आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक भान निर्माण करणाऱा संस्मरणीय उत्सव आहे. जैन धर्मातील सर्वात आदरणीय आणि सार्वत्रिक मंत्र … Continue reading PM Modi : पंतप्रधान मोदी बुधवारी ‘नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात’ उपस्थित राहणार