Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाचं मैदान गाजवणार!

भाजपामध्ये करणार प्रवेश मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग सुरू करणार आहे. केदार जाधव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे … Continue reading Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाचं मैदान गाजवणार!