Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०८ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग शोभन. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर १८ चैत्र शके १९४७ मंगळवार, दिनांक ८ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ११.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.५४, मुंबईचा चंद्रास्त १.११ उद्याची. राहू काळ ११.०७ ते १२.४०. कामदा एकादशी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अनपेक्षित चांगल्या घटना घडतील.
वृषभ : आर्थिक भरभराट होईल.
मिथुन : चांगली प्रगती करू शकाल.
कर्क : कायदेविषयक प्रश्न सुटतील.
सिंह : वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.
कन्या : नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते.
तूळ : स्वप्ने साकार होतील.
वृश्चिक : व्यवसायात सर्वसामान्य परिस्थिती राहील.
धनू : स्पर्धात्मक यश अनुभवता येईल.
मकर : अपेक्षित सहकार्य मिळेल.
कुंभ : नोकरीविषयक प्रश्न सुटतील.
मीन : व्यवसाय-धंद्यात बदल घडेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६