Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०७ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सौभाग्य. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर १७ चैत्र शके १९४७. सोमवार दिनांक ७ एप्रिल२०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय १०.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ००.१९ उद्याची. राहू काळ ०२.१४ ते ०३.४७. श्री साईबाबा उस्तव समाप्ती, - शिर्डी, जागतिक आरोग्य दिन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल. तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.
वृषभ : आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल.
मिथुन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. धनलाभाचे योग.
कर्क : स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल.
सिंह : : दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील.
कन्या : कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा.
तूळ : तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील.
वृश्चिक : वास्तुविषयक व्यवहार गतीमान होतील.
धनू : नोकरीमधील परिस्थिती अनुकूल राहील.
मकर : कुटुंब परिवारात आनंद देणाऱ्या घटना घडतील.
कुंभ : महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
मीन : व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके