उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत ११५६ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवा जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये २८४ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या १०५८ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी अतिरिक्त ९८ सेवा चालवणार आहे. रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात … Continue reading उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या