मुंबईत अल्पवयीन मुलावर बलात्कार करून खून; १९ वर्षीय आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईतील कब्रस्तानाशेजारी ९ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चॉकलेट व खेळण्यांचे आमिष दाखवून मुलाला एकांत ठिकाणी नेले आणि बलात्कार करून गळा दाबून खून केला.


पोलीस तपासात सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. तो मूळचा बिहारचा असून ठाण्यातील गोदामात काम करत होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून डीएनए नमुनेही गोळा करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.


Comments
Add Comment

Shivsena Amey Ghole : मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज; गटनेते अमेय घोले यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित

Rain Alerts : हवामान खात्याचा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली.

WhatsApp Username Feature : मोबाईल नंबरशिवाय व्हॉट्सॲप वापरण्याच्या फीचरला सरकारचा विरोध; जाणून घ्या कारण

मुंबई : जगभरात ३ अब्जांहून अधिक वापरकर्ते (Users) असलेल्या व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) नव्या 'युझरनेम' (Username) फीचरला (Feature) भारतात

Chembur Tree Collapse : झाड दुघर्टनाप्रकरणी संबंधित निष्काळजीपणा करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

संबंधित कंत्राटदारावरही महानगरपालिका करणार कठोर कारवाई मुंबई : चेंबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ

Mumbai Rain : मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा! २४ तासांत शहरात १७२ मिमी पावसाची नोंद; रात्री अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये

Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; ठाण्यात रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये २ जुलै रोजीही मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र