
मुंबई : मुंबईतील कब्रस्तानाशेजारी ९ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चॉकलेट व खेळण्यांचे आमिष दाखवून मुलाला एकांत ठिकाणी नेले आणि बलात्कार करून गळा दाबून खून केला.
पोलीस तपासात सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. तो मूळचा बिहारचा असून ठाण्यातील गोदामात काम करत होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून डीएनए नमुनेही गोळा करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर (Ambernath Crime) आली आहे. कलिंगड विक्रीच्या नावाखाली बाळ विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण ...