Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ०४ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग विष्कंभ. चंद्र राशी मेष भारतीय सौर १४ चैत्र शके १९४७. शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३०, मुंबईचा चंद्रोदय ६.२६, मुंबईचा सूर्यास्त ६.५३, मुंबईचा चंद्रास्त ९.४१, राहू काळ ८.०३ ते ९.३६, आयंबिल ओली प्रारंभ-जैन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
वृषभ : व्यक्तिगत भाग्योदय होतील.
मिथुन : नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचा ही विचार करा.
सिंह : सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या.
कन्या : आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ : हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.
वृश्चिक : इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या.
धनू : काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील.
मकर : रोजच्या कामाला विलंब लागू शकतो.
कुंभ : नियोजन बदलावे लागेल.
मीन : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६