

पालघर : प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआयचा नियम आहे. परंतू बँकांमधून मराठी भाषा ...
पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 2, 2025

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड - अजमेर - दौंड साप्ताहिक ...

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती ...

ठाण्यातून वसईला बोगद्यातून जाता येणार; एमएमआरडीएचा मास्टर प्लान तयार मुंबई : घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) ...
फवाद बॉलिवूडमध्ये शेवटचा 'कपूर अँड सन्स' या सिनेमात २०१६ मध्ये दिसला. यानंतर उरीमध्ये अतिरेकी हल्ला झाला आणि भारतात पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घालण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. यानंतर 'अबीर गुलाल' या हिंदी चित्रपटाचे काम सुरू झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने बॉलिवूडमध्ये 'खुबसूरत', 'ए दिल है मुश्कील' आणि 'कपूर अँड सन्स' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'जिंदगी गुलजार है' आणि 'हमसफर' या त्याच्या पाकिस्तानी ड्रामा सीरिजचे असंख्य चाहते आहेत.View this post on Instagram