धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त

लोणावळा : मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर लोणावळ्याजवळील कुसगावच्या हद्दीत दोन एसी कंटेनर पकडण्यात आले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन एसी कंटेनरमधून एकूण ५७ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सिकंदराबाद, हैदराबाद येथील मेसर्स एशियन फूडस मीम अॅग्रो कंपनीच्या मालकासह दोन्ही कंटेनरच्या चालकांच्या विरोधात लोणावळा … Continue reading धक्कादायक घटना, एसी कंटेनरमधून ५७ टन गोमांस जप्त