पंतप्रधान मोदी आज ११ वर्षांनंतर स्मृती मंदिरात जाणार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.३०) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीचे विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली व दीक्षाभूमीलाही भेट दिली.मात्र, संघ मुख्यालय किंवा रेशीमबाग येथील स्मृतीमंदिराला भेट दिली नव्हती. यावेळी माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर … Continue reading पंतप्रधान मोदी आज ११ वर्षांनंतर स्मृती मंदिरात जाणार