Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्यचा ड्रग्ज व्यवसाय; स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले?

वकील निलेश ओझांचे गंभीर आरोप मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन () यांची कायदेशीर बाजू मांडणारे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही धक्कादायक दावे केले आहेत. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्स व्यवसायात सहभाग ओझा यांनी दावा केला की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) तपासानुसार आदित्य … Continue reading Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्यचा ड्रग्ज व्यवसाय; स्टिव्ह पिंटोला कोणी गायब केले?