Fahim Khan and Yusuf Shaikh : ‘देवाचा न्याय’ नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना बुलडोझर दणका

नागपूर : नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंड फहीम खान आणि युसूफ शेख या दोघांना प्रशासनाने बुलडोझर दणका दिला. फहीम खान आणि युसूफ शेख या दोघांनी केलेले अनधिकृत बांधकाम नागपूर महापालिका प्रशासनाने पाडून टाकले. नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना दिलेला हा पहिला मोठा दणका आहे. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानचे अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडले . . .#fahimkhan #fahimkhanhome #prahaarnewsline #newsupdate … Continue reading Fahim Khan and Yusuf Shaikh : ‘देवाचा न्याय’ नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडना बुलडोझर दणका