मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सी सुरू करणार

मुंबई : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे. कँडेला कंपनीची ई-वॉटर टॅक्सी सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान दिली आहे. महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे … Continue reading मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सी सुरू करणार