बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. बीजापूरमध्ये २६ आणि कांकेरमध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकांनी गुरुवार २० मार्च २०२५ रोज सकाळी सात वाजल्यापासूनच नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईद्वारे सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना मोठा दणका दिला.
एक चकमक बीजापूर – दंतेवाडा सीमेजवळच्या जंगलात बीजापूरमध्ये तर दुसरी चकमक कांकेरमध्ये झाली. दिवसभरात झालेल्या दोन चकमकींपैकी एका चकमकीत एक जवान हुतात्मा झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनी सुरक्षा पथकांचे त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…