UPSC प्रमाणेच MPSC मध्ये डिस्क्रिप्टीव परीक्षा होणार

मुंबई : लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून मोठी भरती निघणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. भरतीसाठी एमपीएससीत नवे बदल केले जात असल्याचेही ते म्हणाले. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही, या मुद्द्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी एमपीएससीचा देखील अभ्यास करुन परीक्षा देऊ शकतात यासाठी डिस्क्रिप्टीव … Continue reading UPSC प्रमाणेच MPSC मध्ये डिस्क्रिप्टीव परीक्षा होणार