Yuzvendra Chahal : चहलला घटस्फोट भारी पडला! आता पोटगी म्हणून द्यावी लागणार 'एवढी' रक्कम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलबाबत (Yuzvendra Chahal ) अनेक चर्चा सुरु आहेत. युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतचा (Dhanashree Verma) घटस्फोट प्रकरणामुळे युजवेंद्रच्या चर्चांना उधाण आले आहे. युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटामुळे युजवेंद्र चहलने धनश्रीला तब्बल २.३७ कोटी रुपये दिले होते. मात्र आता चहलला त्याचा घटस्फोट आणखी भारी पडला असल्याचे दिसून येत आहे.



युजवेंद्र चहलला मुंबईच्या उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून चहल आणि धनश्री वर्मा वेगवेगळे राहत आहेत. त्यामुळे त्यांना आता सहा महिने एकत्र राहण्याची गरज नसून चहलने धनश्रीला दिलेली पोटगी पुरेसे नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता युजवेंद्र चहलला धनश्री वर्माला पोटगीची दुप्पट किंमत द्यावी लागणार आहे. न्यायालयाने आता चहलला ४.७५ कोटी रुपये धनश्रीला द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.



चहल आणि धनश्रीमध्ये काय घडलं?


चहल आणि धनश्री यांनी २०२० मध्ये लग्न केलं. त्यानंतर दोन वर्षे त्याचं लग्न टिकलं. मात्र जेव्हा युजवेंद्र चहलला भारतीय संघामधूव डच्चू दिला तेव्हा धनश्रीने त्याची साथ सोडली. पण त्यानंतर आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला १८ कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात दाखल केले. त्यानंतर चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री यांच्या घटस्फोटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. दरम्यान, या याचिकेवर न्यायधीश माधव जामदार यांनी निकाल दिला आहे.



युझवेंद्र चहल आणि आरजे महवशच्या डेटिंगची चर्चा


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान (Champions Trophy 2025) भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महवशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

Comments
Add Comment

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी