Pak vs NZ : पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव

डुनेडिन : न्यूझीलंड विरुद्धच्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला. PAK vs NZ : न्यूझीलंडच्या टिम रॉबिन्सनने घेतला अफलातून झेल; व्हिडिओ व्हायरल! पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी २० सामना रविवार १६ मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ गडी आणि ५९ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी … Continue reading Pak vs NZ : पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव