Shikhar Pahariya : ‘तू तर दलित आहेस’ म्हणणाऱ्याला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच झाडलं

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत येतात. जान्हवी आणि शिखर यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, शिवाय ते पापाराझींच्या कॅमेऱ्यातही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. जान्हवी सोशल मीडियावर विशेष सक्रिय असली तरी शिखरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फार फोटो पोस्ट केलेले नाही. आता त्याने केलेली पोस्ट मात्र खूप चर्चेत आली … Continue reading Shikhar Pahariya : ‘तू तर दलित आहेस’ म्हणणाऱ्याला जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने चांगलंच झाडलं